Listen

Description

1. OBC Reservation : नवीन निवडणुका जाहीर करू नका; SC च्या सूचना2. कोरोनाची दहशत कायम! पुन्हा पुन्हा संक्रमित करणारा नवा व्हेरिएंट3. अदानींचा आता थेट अंबानींशी सामना! स्पेक्ट्रमसाठी केलेल्या अर्जांची अंतिम यादी जाहीर4. गुजरात एटीएसची मोठी कारवाई; मुंद्रा बंदरातून ड्रग्जची मोठी खेप जप्त5. राष्ट्रपतींच्या भावाचा दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न; प्रवाशांनी विमानतळावर ओळखलं6.  कॉमेडियन वीर दासची पुन्हा जीभ घसरली; म्हणाला - देशात कोणालाही मारले...7.  ग्रेट खलीनं टोलवाल्याला दिली WWE ची फाईट, भररस्त्यात मारमारीवरून होतीय टीका8. चर्चेतील बातमी -  औरंगाबादचं नाव बदलल्यास सरकारी तिजोरीवर 1000 कोटींचा बोजा येणार - जलील* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे..