Listen

Description

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....------------------------------------------------------------------------------------1. हवामान बदलामुळे आपत्तींमध्ये तिप्पट वाढ;विकसनशील राष्ट्रांना येतोय इतका प्रचंड खर्च2. कोरोनाचं संकट वाढलं! देशात 10 आणि 11 एप्रिल रोजी मॉक ड्रील3. OPEC प्लसचा भारताला धक्का; रशिया येणार मदतीला धावून4. 2022 मध्ये अदानींच्या संपत्तीत 46 टक्क्यांनी वाढ; काँग्रेस नेत्याचा दावा5.  हातात हातोडा घेऊन आला मुंबईचा थॉर, नेटकरी सुसाट6. Salman Khan: भाईजान घाबरला! जीवे मारण्याच्या धमकी दरम्यान सलमाननं विदेशातुन मागवली बुलेटफ्रूफ कार...7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - Sports:कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे बीसीसीआय सावध8. चर्चेतील बातमी - राम मंदिरासाठी लागणारं सागाचं लाकूड...; रामभक्तांना निरोप देतांना शिंदे काय म्हणाले?