Listen

Description

1. WHO चे डायरेक्टर डॉ टेड्रॉस घेब्रेयसस गुजरातच्या दौऱ्यावर
2. लखीमपूर प्रकरणात आरोपी आशिष मिश्राचा जामीन सुप्रिम कोर्टानेनाकारलाय....
3. राज्यात दोन वर्षात रोखण्यात आले १२०० विवाह....
4. कर्नाटकातील मंगळूर येथील फिश प्रोसेसिंग युनिटमध्ये गुदमरुनपाच जणांचा मृत्यू
5. शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणात सदावर्तेंना १४दिवसांची न्यायलयीन कोठडी
6. सहाबहार कलाकृती असलेला ‘पिंजरा’ सिनेमा सुवर्णमहोत्सवीवर्षात
7. युवा टेबल टेनिसपटुचा अपघातात मृत्यू, गुवाहाटीवरुन शिलॉंगला जातानागाडीचा अपघात
8. चर्चेतील बातमी.....भोंगा प्रकरणी आक्षेपार्ह पोस्टवर पोलिसांची नजर,राज्यात लाऊडस्पीकर प्रकरणी येणार गाईडलाईन्स