Listen

Description

1.  काँग्रेसच्या तुलनेत भाजपच्या काळात ईडीचे 25पट छापे; सरकारचीच माहिती2. भारत-ऑस्ट्रेलिया व्यापार, संरक्षणावर एकत्र काम करणार; नरेंद्र मोदी3.  'हिजाब'साठी परीक्षा टाळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परत परीक्षा नाही; विद्यापीठाचा मोठा निर्णय4. मोठी बातमी : चीनमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले5. Punjab : राघव चढ्ढासह हरभजन सिंग राज्यसभेवर जाणार!6. दोन महिन्यांपासून प्रेग्नेंट सोनम चाहत्यांना देत होती 'Hint'; म्हणायची...7. CWC 2022 : पाक जिंकले; भारताचा सेमीसाठी पेपर झाला सोपा8. चर्चेतील बातमी -  शिवजयंतीचा वाद विधान भवनात; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरुन भाजपचा सवाल