Listen

Description

१) प्रतिक्षा संपली! PM मोदींच्या हस्ते 1 ऑक्टोबरला होणार 5G सेवेला सुरुवात २) Survey : धक्कादायक! चालू विमानात 66 टक्के पायलट झोपतात३) आता WhatsApp कॉलिंगसाठी देखील मोजावे लागणार पैसे ४) PFIने रचला होता PM मोदींवर हल्ल्याचा कट? ईडीचा खळबळजनक दावा५) दुकानांवर मराठी पाट्या लावाव्यात, मुंबई महापालिकेचे आदेश६) मनोज वाजपेयीची राजकारणात एन्ट्री? तेजस्वी यादवांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण७) अखेरचा सलाम, फेडररच्या शेवटच्या सामन्यानंतर नदालला अश्रू अनावर८) अमित शाहांची भेट, फोन अन् घरवापसीची चर्चा? खडसे म्हणाले... (चर्चेची बातमी)स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे