Listen

Description

1. महाराष्ट्रात शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी2.झारखंडच्या त्रिकूट टेकड्यांवरील रोपवे अपघाताच बचाव कार्य ४६ तासानंतर पूर्ण.... तिघांचा मृत्यू3. INS Vikrant निधी प्रकरणात किरीट सोमय्यांना आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस4. यंदाचा मान्सून सरासरीच्या ९८ टक्के असेल असा अंदाज स्कायमेट5. अंधारात देखील अचूक वेध घेणाऱ्या क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी...6. कोल्हापुरमध्ये पोटनिवडणुकीसाठी झालं मतदान,१६ एप्रिल रोजी निकाल.7.भारताची स्टार क्रिकेटपटू झुलन गोस्वामीवर येतोय चकदा एक्सप्रेस चित्रपट8. चर्चेतील बातमी ...रघुनाथ कुचिक यांच्यावर आरोप करणाऱ्या तरुणीचा गौप्यस्फोट