बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....1. PM Modi : आधी चरणस्पर्श अन् आता सर्वोच्च सन्मान; PM मोदींसाठी जगात पुरस्कारांचा धडाका!2. RBI Governor: 2000 रुपयांची नोट रद्द, आता 1000 ची नोट परत येणार? RBI गव्हर्नर म्हणाले...3. Hari Budha Magar : पाय नसतानाही वयाच्या 43 व्या वर्षी सर केला माउंट एव्हरेस्ट4. Facebook : मेटाला सर्वात मोठा दणका! तब्बल १.३ बिलियन युरोंचा दंड, युरोपियन युनियनची कारवाई5. Karnataka Politics : शिवकुमार भाजप नेत्याच्या पडले पाया; तर काँग्रेसकडून सभागृहाबाहेर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण6. Suhana Khan: सावळ्या रंगावरनं सुहाना खानला हिणवलं जायचं..म्हणाली,'मी १२ वर्षांची होते तेव्हा लोक माझ्या तोंडावर..'7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - IPL 2023: 'लोकांना वाटते की माझी T20 कारकीर्द...', सलग दोन शतके झळकावल्यानंतर विराटने दिलं चोख प्रत्युत्तर8. चर्चेतील बातमी - Nana Patole: राज्यातील नऊ दंगलींचा सूत्रधार कोण? नाना पटोलेंचा संतप्त सवाल
स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे