Listen

Description

1. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील २०२ शाळा आणि ३४ रुग्णालयं उद्ध्वस्त!2. स्मार्टफोन नसला तरी करता येणार पेमेंट; RBIनं लॉन्च केली नवी UPI सेवा3. Women's Day 2022 : महिलांना आत्मनिर्भर बनविणाऱ्या कमल कुंभार आहेत कोण?4. देवेंद्र फडणवीस तातडीने गोव्याला रवाना, निकालाआधीच घडामोडींना वेग5. ST Strike : ''समिती स्थापन करा अन् आंदोलकासोबत चर्चा करा''6. नेटफ्लिक्समध्ये सर्वाधिक महिलांचा सहभाग; महिलाकेंद्रित वेबसीरिजचे प्रमाण अधिक7. IPL 2022: डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये परतणार; RCB लवकरच करेल घोषणा8. चर्चेतील बातमी -  ईडी बनलंय भाजपचं 'एटीएम'; संजय राऊतांचा गंभीर आरोप* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे