Listen

Description

1. बोगद्यात अडकलेल्यांसाठी युद्धपातळीवर प्रयत्न!2. अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाचा तपास पूर्ण न केल्याबद्दल सेबीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका3. OpenAI मधून काढून टाकलेले सॅम ऑल्टमन मायक्रोसॉफ्टमध्ये जाणार4. धनगर समाजाचा अनुसुचित जातीत समावेश करण्यासाठी समिती गठित5. आरक्षणापासून वंचित ठेवणाऱ्याचे खरे नाही; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा6. शकिराला होणार ८ वर्षांचा तुरुंगवास अन् २१८ कोटींचा दंड!7. ICC कडून वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा सर्वोत्तम संघ जाहीर!8.  बावनकुळेंच्या कसिनोतील फोटोवरून राजकारणस्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार