बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला......1. ISRO Spy Case: इस्त्रो हेरगिरी प्रकरणातील आरोपींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका2. Unique Indian Innovation : अबब! फक्त 20 मिनिटांत कोणतीही सायकल बनू शकते इलेक्ट्रिक गाडी; आनंद महिंद्रा गुंतवणूक करण्यासाठी तयार3. GST on Room Rent : भाडेकरूंना खरचं द्यावा लागणार का 18% GST? सरकारने दिल स्पष्टीकरण4. बेळगावला येऊ नका! CM बोम्मईंचा महाराष्ट्रातील मंत्र्यांना इशारा5. पुण्यात पुन्हा झिका, दूसरा रुग्ण आढळल्यामुळे दक्षतेचे आदेश6. सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारला अटक7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - आयपीएलमध्ये नवा नियम; आता किती खेळाडू खेळणार?8. चर्चेतील बातमी - Udayanraje Bhosale: "मला कोणाचाही फोन आलेला नाही"; उदयनराजे उद्या रायगडावर स्पष्ट करणार भूमिकारिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार