Listen

Description

ठळक बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर...
जपान - अमेरिकेनं चीनला केलं टार्गेट, दोन्ही राष्ट्राध्यक्षांची बैठक
रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या उत्पादन वाढीचा निर्णय
एमपीएससी परीक्षेतील वयोमर्यादा वाढवली
कोरोनामुळे एकाच दिवसांत 500 जणांचा मृत्यु
कोरोनातून मार्ग काढण्यासाठी काय करावं? माजी पंतप्रधानांचा मोदींना सल्ला
देशाचं कोरोनाच्या युद्धाकडे लक्ष आहे का? जनरल मलिक यांचा सवाल
आता आम्ही तिस-या लाटेची तयारी करतोय - उध्दव ठाकरे
कोरोनाचा दुध व्यावसायिकांना मोठा फटका