Listen

Description

1. पाकिस्तान-इराण दोन्ही मुस्लीम देश! तरी संघर्ष का निर्माण झालाय? जाणून घ्या कारण2. राम मंदिर सोहळ्याला 'कोका कोला अन् हाजमोला'! काय आहे हे प्रकरण? अदानी अंबानींचही खास कनेक्शन3. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 22 जानेवारीला हाफ डे; कोण-कोणत्या राज्यांनी जाहीर केलीये सुट्टी?4. सनातननंतर उदयनिधी यांचा राम मंदिराला विरोध; वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता5.  गाडीतल्या व्हिडीओनंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले, आम्ही तिघेच...6. अयोध्या राम मंदिरात दर्शनासाठी जाणार का? पंकज त्रिपाठी स्पष्टच म्हणाले, "मी गुपचुप..."7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - दोन दिग्गजांना मिळणार ब्रेक; विराट अयोध्येला जाण्यासाठी तर रोहित शर्मा...8. चर्चेतील बातमी -   ACB चौकशीनंतर राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल; आरोपी म्हणून पत्नी आणि मुलाचा उल्लेख स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे