Listen

Description

1. 15 वेळा तुरुंगवास, 31 वर्षांची शिक्षा; नोबेल विजेत्या मोहम्मदींचे पुन्हा उपोषण; कोण आहेत त्या? जाणून घ्या2. मायावती यांचे उत्तराधिकारी 28 वर्षीय आकाश आनंद कोण आहेत? जाणून घ्या3. Dheeraj Sahu : नोटबंदीला कडाडून विरोध, आता घरा सापडलं कोट्यवधींचं घबाड; दोन शिफ्टमध्ये मोजले जातायत पैसे4. सरपंच, 4 वेळा खासदार अन् केंद्रात मंत्री... कोण आहेत छत्तीसगडचे होणारे मुख्यमंत्री विष्णू देव साय5. तेलंगणात महिलांना मोफत बस प्रवास6. "सगळं बोलून झालंय आता फक्त.." ऐश्वर्याला अनफॉलो केल्यानंतर बिग बींच्या ट्विटनं वाढवली चर्चा!7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताचा कर्णधार कोण? BCCI सचिव जय शाहांनी दिली मोठी अपडेट8. चर्चेतील बातमी - Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीसच समाजात फुट पाडताहेत - मनोज जरांगे-पाटील