Listen

Description

1  पंजाबमधील ४२४ सेलिब्रिटींना पुन्हा सुरक्षा द्या; उच्च न्यायलयाचे आदेश2 माजी कॉग्रेस नेता हार्दीक पटेलने केला भाजपात प्रवेश3  युक्रेनच्या २ लाख मुलांना जबरदस्तीने रशियन सैनिकांनी नेले, झेलेंस्कींचा दावा4 यंदाच्या वारीत महिलांसाठी राज्य महिला आयोगाचा आरोग्यवारी उपक्रम5  वडोदरा येथील तरुणी करणार स्वत:शी लग्न6 ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कसोटी विजयावर येतीय वेब सीरीज7 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला इंडियन प्रीमियर लीग खेळवण्याचा निर्णय घेतला.....8 चर्चेची बातमी- राज्यसभा निवडणूकीत मतदान करण्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी अनिल देशमुख अर्ज करणार, मलिकांचे अनिश्चित