Listen

Description

१) पॅसिफिक महासागरावर दिसल्या उडत्या तबकड्या! वैमानिकांच्या दाव्यानं खळबळ२) सत्काराच्या फेट्यानंच बांधल्या जनावरांच्या जखमा; देशातलं पहिलं क्वारंटाईन सेंटर३) पुढील 48 तासांत मान्सूनची माघार; हवामान विभागाची माहिती४) HCLचे संस्थापक शिव नाडर हे भारतातील सर्वात मोठे देणगीदार५) कोरोनाच्या लसी घ्यायचा लोकांना अन् मलासुद्धा कंटाळा आलाय - पूनावाला६) सेहवागची भविष्यवाणी! वर्ल्डकपमध्ये भारताचा नव्हे पाकचा 'हा' फलंदाज करणार सर्वाधिक धावा७) संजय दत्त आता साऊथमध्येच करणार काम! बॉलिवूडला दाखवला आरसा८) "पुन्हा कसं निवडून येता ते बघतोच"; दरेकरांचं भास्कर जाधवांना ओपन चॅलेंजस्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, नीलम पवार