बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....1. Thailand Shooting: लहान मुलांच्या 'नर्सरी'त गोळीबार; 22 चिमुकल्यांसह 34 जणांचा मृत्यू2. भारतातील 'या' कंपनीची 4 औषधं धोकादायक; 66 मुलांच्या मृत्यूनंतर WHO कडून अलर्ट जारी3. उद्धव ठाकरेंच्या बोचऱ्या टीकेनंतर श्रीकांत शिंदेंचं भावनिक पत्र; म्हणाले, एका दीड वर्षाच्या...4. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अडकणार ED च्या कचाट्यात; डीकेंना 7 ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावणं!5. Crime: मुंबईत 80 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त; महसूल विभागाची कारवाई6. Adipurush: 'माफीनामा नकोच,आता थेट..', भाजप नेता राम कदमांची मेकर्सना धमकी7. T20 World Cup : टीम इंडियामध्ये खेळाडू कमी सपोर्ट स्टाफ जास्त, काय घडलं नेमकं?8. चर्चेतील बातमी - काहींनी भाषणे खूपच लांबवले...; मेळाव्यानंतर अजित पवारांची खोचक प्रतिक्रिया * रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे..