Listen

Description

१) PM मोदींच्या हस्ते आज पुण्यातील कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं उद्घाटन २) पॅरासिटामोलसह 52 औषधं क्वालिटी टेस्टमध्ये फेल! काय घडलंय नेमंक?३) Gen Z तरुणांना नोकऱ्या मिळवताना का येताहेत अडचणी? कंपन्यांनीच सांगितलं कारण४) पीएम किसान सन्मान निधी योजनेचा निधी 5 ऑक्टोबरला खात्यात जमा होणार ५) चीनच्या अंतराळयानानं आणलेली चंद्रावरील माती सर्वांना अभ्यासाठी खुली६) भारतीय क्रिकेटपटूची 498 धावांची खेळी, कोण आहे द्रोण देसाई?७) विश्वसुंदरी ऐश्वर्या रायला मागे टाकत मराठमोळी प्रिया बापट ठरली नंबर वन!
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे