Listen

Description

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1. Saudi Arabia Citizenship : सौदी अरेबियाने बदलले नागरिकत्वाचे नियम; लाखो भारतीय कामगारांना...2.  Sania Mirza Announced Retirement : स्टार टेनिसपटू सानियाने जाहीर केली निवृत्ती3. Joshimath : जोशीमठची भविष्यवाणी २०१३ मध्येच; सुषमा स्वराज यांनी संसदेत जीव तोडून...4.  आता शाळेत 'सर', 'मॅडम' नव्हे तर 'टिचर' म्हणायचं; बाल हक्क संरक्षण आयोगाचे निर्देश5. आपला कुठलाही देव बॅचलर नाही..." ;चंद्रकांत पाटील यांचं वादग्रस्त विधान6. बिग बॉसची ट्रॉफी शिवचीचं! अमृता फडणवीसांनीं दिली शिव ठाकरेला शाबासकी7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - तुला जर निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घ्यायचे असेल तर...'; गावसकरांनी शॉ दिला सल्ला8. चर्चेतील बातमी - Jumbo scam in BMC: मुंबई महापालिकेत 6000 कोटींचा जंबो घोटाळा! आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
रिसर्च अँड स्क्रिप्ट -   युगंधर ताजणे, निलम पवार