Listen

Description

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....1. पुढील काही दिवस लसणाच्या दरात राहणार  तेजी2. चुकीला माफी नाही! यापुढे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यास जामीन...; विधी आयोगाची मोठी शिफारस3. जीवघेण्या थंडीत लेहमधील नागरिक का उतरले रस्त्यावर, नेमकं काय आहे कारण?4. एकट्या गेमिंग क्षेत्राकडून देशाला मिळाला १४ हजार कोटींचा ‘जीएसटी’;  5. चिपळूण-पनवेल,पनवेल-रत्नागिरी अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन,  ३१ मार्च पर्यत दर रविवारी धावणार6. पतौडी-कुंदरननंतर... यशस्वी अन् गिलनं केली 60 वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती7. अक्षयच्या पाठोपाठ आता शाहिद साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, दिग्दर्शकासोबत सुरुये चर्चा