Listen

Description

1. 7.5 तीव्रतेच्या भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामीची पहिली लाट धडकली, 5 मीटर उंच लाटेची शक्यता2. '2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना रोखणे जवळजवळ अशक्य'; ब्रिटिश वृत्तपत्राचा दावा3. मोदी सरकार ई-कॉमर्स धोरण लागू करण्याच्या तयारीत; व्यापाऱ्यांवर काय परिणाम होणार?4.  ''पाचशे वर्षांनंतर मनुवाद माघारी येतोय...'' राम मंदिरावरुन काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान?5.  गँगस्टर गोल्डी ब्रार याला केंद्र सरकारने दहशतवादी म्हणून घोषित केले6. मराठी - हिंदी सिनेमांमधली लोकप्रिय अभिनेत्री अंजलीची ५ लाखांची फसवणूक, असं काय घडलं?7. क्रीडा क्षेत्रातील महत्वाची बातमी - अतिआक्रमकपणामुळे गिलला अपयश ; सुनील गावसकरांची फलंदाजीतील चुकांवर नजर8. चर्चेतील बातमी - गोगावलेंचं मंत्रिपद आता 'राम'भरोसे! म्हणाले, देवदेवता ताकद लावून...