Listen

Description

१) अनंत चतुर्दशीच्या दिवशी पश्चिम रेल्वेच्या आठ स्पेशल गाड्या २) दोन दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार-  केजरीवाल३) धनगर समाजाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ४)  ‘एसटी’तील अडचणींबाबत आगारप्रमुखांना फोन करा!५) महाराष्ट्रात येणार गुजरातची वीज६) हात फ्रॅक्चर असतानाही नीरज लढला; डायमंड लीग फायनलनंतर स्वत: खुलासा केला७)  "यावर लोकं हसतील का?" ; जेव्हा धनंजय माने इथेच राहतात का? डायलॉगवर लेखकानेच व्यक्त केली शंका
स्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे