Listen

Description

1. शेतकऱ्याचा नादच खुळा! पठ्ठ्यानं चक्क बंगल्याला दिलं '86032' उसाचं नाव2.  Engineering: १० वर्षांत घटल्या सर्वाधिक जागा; यंदा ६३ इन्स्टिट्यूट्स बंद  3. आज ऑलिम्पिकमध्ये काय घडलं ? भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर नजर4. अपहरणानंतर तालिबानने कॉमेडियनची केली हत्या;5. महापुरामुळे 4000 कोटीं रुपयांचं नुकसान, 209 जणांनी गमावला जीव6. कोकणाला पुन्हा पावसाचा तडाखा बसणार; मध्य महाराष्ट्रातही जोर वाढणार7. माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन8. तोडफोड करणाऱ्या केरळच्या मंत्री, आमदारांवर चालणार खटला- SC