बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....1. बेकायदेशीर शेल्टर होममधून 'बेपत्ता' झालेल्या त्या 26 मुली सापडल्या; 2 अधिकारी निलंबित2. मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर सोशल मीडियावर सुरू झाला बॉयकॉट मालदीव ट्रेंड; काय आहे कारण?3. “…असं जगण्यापेक्षा मरण येऊ दे”, जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी कोर्टात असं का म्हटलं?4. फडणवीस साहेब मला न्याय मिळवून द्या! गुंड शरद मोहोळच्या पत्नीनं उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट5. हमासच्या लीडरसह तब्बल 8 हजार दहशतवाद्यांचा खात्मा; उत्तर गाझावर इस्रायली मोठा लष्कराचा मोठा दावा!6. अभिनेते किरण मानेंनी शिवबंधन बांधत केला ठाकरे गटात प्रवेश; बोलताना म्हणाले, "राजकारण गढूळ..."7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - ऑस्ट्रेलियन ओपनमधून नदालची माघार, पुन्हा दुखापतीमुळे झाला बेजार!8. चर्चेतील बातमी - CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा मेळावा! PM मोदींचं कौतुक तर शरद पवारांवर वयाचा उल्लेख करत साधला निशाणा