Listen

Description

1.  रस्त्यावरील गरिबांचं पोट भरण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर 2. मराठा समाजावर अन्याय करु नका, आरक्षण त्यांचा अधिकार ; उदयनराजेंची भूमिका3. ९३ माजी अधिकाऱ्यांचं मोदींना पत्र; लक्षद्वीपबाबत व्यक्त केली चिंता4. अनलॉक करताना आपण घेतोय कॅलक्युलेटेड रिस्क - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे 5. भारतातून पळून आलो नाही; चोक्सीनं सांगितलं देश सोडण्याचं कारण6. फॅमिली मॅनमधल्या जे.के. तळपदेनं अभिनयासाठी विकले पत्नीचे दागिने7. 'जडेजाची कॉपी करा'; पीटरसनचा इंग्लंडच्या युवा खेळाडूंना सल्ला8. आधी ऐका मग पाठवा व्हॉइस मेसेज; WhatsApp चे नवीन फिचर माहितीये?