Listen

Description

१) केंद्रीय मंत्रिमंडळाची नव्या युनिफाईट पेन्शन स्कीमला मंजुरी२) पहिल्या पुनर्वापर करता येणाऱ्या हायब्रीड रॉकेटची गगनभरारी३) जड वाहनांना गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर बंदी४) रॉबर्ट केनेडी यांची माघार; डोनाल्ड ट्रम्प यांना देणार साथ५) Gen Z मुळं कमी होतेय सॉफ्ट ड्रिंक्सची लोकप्रियता? नापसंतीचं कारण काय?६) जय शहा ICC मध्ये गेल्यास BCCI चे सचिव कोण? 'या' दोन नावांची जोरदार चर्चा (ऑडिओ)७) पैसे न मिळाल्याच्या अर्शद वारसीच्या तक्रारीवर भडकले बोनी कपूर; म्हणाले....
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे