बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......-----------------------------------------------------------------------------------1. North Korea : किम जोंग उनच्या देशानं टोकियोवर डागलं क्षेपणास्त्र; जपान नागरिकांत घबराट2. Sun : जर सूर्य झोपला तर काय होईल? भारतीय संशोधकांनी समोर आणल्या भन्नाट गोष्टी3. Maharashtra: दिवाळी पॅकेज, पोलिसांना गृहकर्ज, सिंचनासाठी निधी; वाचा मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय4. एकनाथ शिंदेंनीही जोपासली घराणेशाही; मंत्र्याच्या मुलाला दिली मोठी जबाबदारी5. दसरा मेळाव्यासाठी उद्घाटनाआधीच समृद्ध महामार्ग खुला!6. Pankaj Tripathi: 'कालीनभैय्या' झाला निवडणूक आयोगाचा 'नॅशनल आयकॉन'.7. सांगलीच्या अंकुर माळीने जिंकली अटलांटा क्रिकेट लीग8. चर्चेतील बातमी - Anil Deshmukh: देशमुखांना जामीन पण सुटका नाही? CBIकडूनही गुन्हा दाखल