1) जागतीक तापमानवाढीची मर्यादा ओलांडली जाणार?२) सरकारनं कलम 370 सारखं धाडस मराठा आरक्षणासाठी दाखवावं! ३) पेगॅसस मुद्यावर कोर्टात वादविवाद करा, सोशल मीडियावर नको - SC४) 'सकाळ एज्यु-एक्स्पो'ला आजपासून सुरुवात५) अकरावीसाठीची CET रद्द, प्रवेश दहावीच्या गुणांवर - हायकोर्ट५) कोरोनानंतर जीवघेण्या मारबर्ग विषाणूचा प्रादुर्भाव, WHOचा इशारा६) मुंबईतील 65 स्थानकांवर मिळणार लोकल पाससाठी QR कोड७) अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती८) जम्मू-काश्मीरमध्ये किती जणांनी घेतली जमीन? सरकारची संसदेत माहिती