Listen

Description

1. कोरोनाशी दोन हात करणारं Chewing Gum; 95 टक्क्यांपर्यंत संसर्ग रोखणार2. कर्मचाऱ्यांना WFH, मग मुलांना शाळेत जायची सक्ती का? SC ने सरकारला फटकारले3.  ''महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाश्यांना 'हे' नियम पाळावेच लागतील''4. 'या' महिलेचं कसलं हे लग्नाचं व्यसन! स्वत:साठी शोधत आहे बारावा वर5. पीएम केअरमधून मिळालेले ६० टक्के व्हेंटिलेटर्स बंद - खासदार राऊत6. आमिर खान आणि किरण राव पुन्हा एकत्र!7. India Tour of South Africa | मालिका एक आठवडा पुढे ढकलणार?8. सावरकरांना भारतरत्न नाही दिला तरी चालेल: देवेंद्र फडणवीस