१) CSMT स्थानकात १५ तासांचा विशेष ब्लॉक; ५९ लोकल, ३ मेल रद्द
२) ईपीएफवरील व्याजदर ८.२५ टक्के कायम
३) RTE अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशांसाठी १० मार्चपर्यंत मुदतवाढ
४) अमेरिकेतून तालिबान, अल-कायदाला निधी पुरवठा
५) केवळ लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघ फेररचना नको - CM स्टॅलिन
६) चॅम्पियन्स ट्रॉफी: न्यूझीलंडविरूद्ध सामन्यात शुभमन गिल टीम इंडियाचा कॅप्टन?
७) सुनील शेट्टीच्या डोक्याला बंदूक लावून गोळ्या घालण्याचा दिला होता इशारा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे