Listen

Description

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...1. United Nations : तालिबानमध्ये महिलांवर कठोर निर्बंध! संयुक्त राष्ट्राचा गंभीर इशारा...2. Aadhaar Authentication: सरकारचा मोठा निर्णय! 'या' 22 खाजगी कंपन्यांना दिले आधारची पडताळणी करण्याचे अधिकार3. संघाची शाखा ते पाकला गुप्त माहिती देणं; हनीट्रॅपमध्ये अडकलेले 'ते' DRDO संचालक कोण?4.  American Economy: अमेरिकन अर्थव्यवस्थेवर मंदीचे ढग आणखी गडद, उद्योगपती वॉरन बफे म्हणाले, स्वप्नातही...5. Satara: उदयनराजेंकडे केंद्रात लवकरच मोठी जबाबदारी; गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रांची माहिती6. The Kerala Story: 'द केरळ स्टोरीला प्रोपगंडा म्हणणाऱ्यांनो जरा तुम्ही एकदा....', अदा शर्मा संतापली7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - Wrestlers Protest: 'तर आत्ताच मी लटकतो', ब्रिजभूषण सिंग यांचं कुस्तीपटूंना खुल्ल चॅलेंज8. चर्चेतील बातमी - Ajit Pawar : "मिमिक्री करणं राज ठाकरेंचा जन्मसिद्ध अधिकार..." ; अजित पवारांचा जोरदार पलटवार
स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे