Listen

Description

1..''मोदीजी तुम्ही महागाई खूपच वाढवलीय....यूपीतील चिमुकलीचं पंतप्रधानांना पत्र2 मंकिपॉक्सच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमध्ये आरोग्य आणीबाणी3 भाजपचा वंश नेमका कोणता, उद्धव ठाकरेंचा सवाल4  5G स्पेक्ट्रम लिलाव संपला, 1.5 लाख कोटींहून अधिकची लागली बोली5 Monkeypox : चिंता वाढली! केरळात पहिला बळी6 अमृता सुभाषची हॉलिवूड वारी, मराठमोळ्या 'मासा'चं लॉस एंजलिसमध्ये स्क्रिनिंग7  ज्युडो स्पर्धेत भारताच्या सुशीला लिकमाबामचा फायनलमध्ये प्रवेश8 चर्चेतील बातमी- पत्राचाळ प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ED कोठडी