Listen

Description

१) पाठ्यपुस्तकांतून गुजरात दंगल, बाबरी मशीद पाडल्याचे उल्लेख वगळले; NCERT ने दिलं स्पष्टीकरण२)  राज्यात मॉन्सूची स्थिती काय? ३)  EVM वरून इलॉन मस्क अन् माजी केंद्रीय मंत्र्यांत जुंपली४) आत्महत्या थांबल्या नाही तर राजकारण सोडून देईल  - पंकजा मुंडे५) मॅट्रिमोनी साईटवरही मुलगी मिळाली नाही; कोर्टाने वेबसाईटला दिले भरपाई देण्याचे आदेश६) शुभमन गिल अन् आवेश खान भारतात का परतले?  (ऑडिओ)७) उत्कंठा वाढवणाऱ्या ‘हलगट’चित्रपटाचे पोस्टर लॉँच
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे