Listen

Description

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.......------------------------------------------------------------------------------------------1. Google ने सुद्धा सुरू केली बॉसगिरी, सुंदर पिचाई यांनी दिली कर्मचाऱ्यांना धोक्याची घंटा2. उडता गुजरात! पुन्हा एकदा १०२६ कोटींचं ७०४ किलो ड्रग्ज जप्त3. तलाक-ए-हसन सकृतदर्शनी इतका अनुचित वाटत नाही - सर्वोच्च न्यायालय4.   'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत 15 ऑगस्टपर्यंत ' अडीच'  कोटी झेंड्यांची खरेदी5. पुणेकरांनो सावधान! आता सिग्नलवर जास्त वेळ थांबण्याची तयारी ठेवा...6. मला संपवायला निघालेल्यांचा सहा म्हैन्यात सुफडासाफ.. किरण मानेची वादग्रस्त पोस्ट7. ICC ने पहिल्यांदाच महिला FTP ची केली घोषणा, जाणून घ्या मेगा इव्हेंट कधी आणि कुठे...8. चर्चेतील बातमी -  सत्ता आली म्हणजे मस्ती आली का?; अजित पवार सत्ताधाऱ्यांवर कडाडले!* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....