बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......---------------------------------------------------------------------------------1. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर! दिवाळीनंतर होणार सुनावणी2. देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी प्रशिक्षण; PFIच्या छाप्यांनंतर धक्कादायक प्रकार उघडकीस3. Atmanirbhar Bharat : लवकरच तुमच्या फोनमध्ये येणार GPS ऐवजी स्वदेशी NAVIC4. Supreme Court : नोटाबंदीवर 12 ऑक्टोबरला होणार सुनावणी; 5 सदस्यीय घटनापीठाची स्थापना5. इतिहासाची मोडतोड! सम्राट अशोकाच्या शिलालेखावर अतिक्रमण, शिलालेखाचं रूपांतर केलं समाधीत6. Big Boss Marathi 4: मांजरेकरांना बिग बॉसच्या घरात हवेयत संजय राऊत, म्हणाले...7. हरमनप्रीत कौरची पाचव्या स्थानावर झेप8. चर्चेतील बातमी - Pankaja Munde : 'सनसनीखेज' बातम्यातून जमले तर...; पंकजा मुंडेंचं ट्वीट चर्चेत*रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे