Listen

Description

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....1. 12000 कर्मचाऱ्यांना नारळ दिल्यानंतर सुंदर पिचाई स्वतः बाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत2. BBC माहितीपटाच्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाची तयारी3. Hindenburgचा अहवाल कॉपी-पेस्ट,कुठलाही रिसर्च नाही4. राज्याचा देशात डंका! महाराष्ट्राच्या चित्ररथाचा देशात दूसरा क्रमांक5. CM शिंदेंनी बोलवली सर्व पक्षीय खासदारांची बैठक6. बॉलीवूडमध्ये 10 वर्षांपूर्वी  हे सर्रास घडत होतं -समीरा रेड्डीचा खुलासा7. मुरली विजयची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा8. चर्चेतील बातमी - Bharat Jodo Yatra: "माझ्या पांढऱ्या शर्टाचा रंग लाल करण्याची संधी त्यांना दिली पण..."
- रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार