Listen

Description

1. हिवरे बाजार शाळेला जमलं ते इतरांना का नाही? रोज भरते शाळा  2. ड्रॅगन मॅन शोधल्याचा चीनी संशोधकांचा दावा......3.  बारावीच्या मूल्यांकनाचे धोरण मंगळवारी होणार जाहीर, एससीईआरटीकडून तयारी झाली पूर्ण4. महाविद्यालयाच्या ऑनलाईन वर्गात लागला पॉर्न व्हिडीओ5. सोमवारी राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस6. तिरंदाजी वर्ल्ड कप: नवरा-बायकोचा 'सुवर्ण' वेध; भारताला तिसरे गोल्ड7. तिसरं महायुद्ध अन् कोरोनाची नवी लाट; 'या' महिलेची नवी भाकीतं8. IAF च्या तळावर हल्ल्यासाठी प्रथमच ड्रोनचा वापर