Listen

Description

1.  कोरोनातही हिवरे बाजार पॅटर्न हिट, मोदींनी ऐकली सक्सेस स्टोरी2. जागतिक नेत्यांमध्ये पडले 90 टक्के; तरीही मोदींचा रिझल्ट फेल3. मरण दाराशी अन् प्रतीक्षा वेतनाची, पाच महिन्यांपासून पगार नाही4. म्युकरमायकोसिसला महामारी घोषित करा; केंद्राचे राज्यांना आदेश5. फडणवीस वकिल असल्याने कसं बोलावं हे त्यांना बरोबर कळतं6. व्हॅक्सिन घेतलं तरी, सध्या विदेशातील प्रवास सुरक्षित नाही - WHO7.  डोअर टू डोअर व्हॅक्सिनेशनला BMC चा नकार; म्हणाले...8. घरीच करा कोरोना चाचणी, ICMR ची पुण्यातील टेस्ट किटला मंजुरी