Listen

Description

1. Apple ने रचला इतिहास...तर Blackberryने गाशा गुंडाळला2. कोरोनाचा आणखी एक व्हेरियंट सापडला....3. ओमिक्रॉननंतर आता 'IHU' एन्ट्री; फ्रान्समध्ये आढळला कोविडचा नवा व्हेरियंट4.  पुण्यात 1 ते 9 वी पर्यतची शाळा 30 जानेवारीपर्यत बंद5.  इंटरनेटशिवाय करता येणार डिजीटल व्यवहार, RBI ने दिली मंजुरी6. PDCC Election |माजी अध्यक्षांना धक्का; पवार, दांगट, चांदेरे यांची बाजी7. मोहम्मद हाफीज निवृत्तीनंतर लगेच वाकड्यात शिरला8. शाळांमधील 'सूर्य नमस्कार' वादाच्या भोवऱ्यात; मुस्लीम संघटनेचा विरोध