Listen

Description

1. क्रेंद सरकारने IMFचा इशारा फेटाळला2. 41 मजुरांना बोगद्यातून बाहेर काढणाऱ्या रॅट होल मायनर्संनी बक्षीस नाकारलं3. ओला-उबरला टक्कर देण्यासाठी तयार केलं स्वतःचं अ‍ॅप4. सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारली5. जरांगेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंनी सरकारला दिल्या सूचना6.  सालारनं बॉक्स ऑफिस हादरवलं! पहिल्याच दिवशी रचला इतिहास7. ऋतुराज कसोटी मालिकेला मुकला, अभिमन्यू इश्वरनला मिळणार संधी8. आझाद मैदानात 20 जानेवारीपासून करणार आमरण उपोषण- मनोज जरांगेस्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार