Listen

Description

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....1. Layoff चं वारं गुगललाही लागणार? १०,००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची तयारी सुरू2.  पाकव्याप्त काश्मीर आता भारतात येणार? भारतीय लष्कराकडून गुप्त हालचाली3. Sanitary Pads : महिलांनो सावधान! सॅनिटरी पॅडमध्ये हानिकारक केमिकल?; तपासणीत आढळल्या अनेक गोष्टी4..अनिल देशमुखांच्या मुलाचा ऋषिकेशचा जामीन अर्ज घेतला मागे5. पॅन कार्ड अजूनही आधारशी लिंक केलेलं नाही? लगेच करा........6 .'अवतार'ची गोष्टच वेगळी, महिनाभर अगोदरच बुकींग!7 . क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी -  तब्बल हजार दिवसांनी शतक; डेव्हीड वॉर्नर भावूक 8. चर्चेतील बातमी - Anil Parab: अनिल परब आक्रमक; सोमय्यांविरोधात दाखल करणार फौजदारी
स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे आणि निलम पवार