Listen

Description

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1. उद्योगांनी संरक्षण क्षेत्रातील सहभाग वाढवावा, पंतप्रधानांचे १४व्या एअरो इंडियाच्या उद्घाटनप्रसंगी आवाहन2. धक्कादायक!!! LTTE चा प्रमुख प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा3. Turkey Earthquake : तुर्कीत भारताच्या रोमिओ अन् ज्युलीची चर्चा; जाणून घ्या नेमकं कारण4. निम्म्या ऊर्जेचा वापर आशिया खंडातच5. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना पाठवली नोटीस6. .शाहरुख आणि अल्लू अर्जून जवान चित्रपटातून एकत्र7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - विश्वचषक विजेता कर्णधार इयॉन मोर्गनने क्रिकेटला केले अलविदा!8. चर्चेतील बातमी - Bharat Rashtra Samithi : KCR यांच्या पक्षाची जबाबदारी कुणाकडे? महाराष्ट्रात 'या' तीन नेत्यांच्या नावांची चर्चा