1. Student : चीनकडून भारतीय विद्यार्थांसाठी दिलासादायक घोषणा; अडथळे दूर2. डिझेलचा त्रास संपला! हायड्रोजन अन् हवेवर चालणारी Made In India बस सुरू3. Bilkis Bano Case: बिल्किस बानो प्रकरणात मंजूर केलेल्या माफीला सुप्रीम कोर्टात आव्हान4. पैगंबरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; आमदार टी. राजा सिंह यांना भाजपनं केलं निलंबित5. CNG Price Hike: ऑटो कंपन्या हादरल्या, सीएनजी वाहनांची विक्री खालावली6. Alia Bhatt: 'तर मग माझे सिनेमे पाहू नका...' ट्रोलर्सवर केलेला पलटवार भोवणार'?7. Vinod Kambli : कांबळीला मराठमोळ्या उद्योजकाने दिलेल्या नोकरीच्या ऑफरचं पुढं काय झालं?8. चर्चेतील बातमी - बाळासाहेबांचा वारसा मी पुढे नेणार; शिंदे ठाकरे वादात राज ठाकरेंची उडी?* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे...