Listen

Description

1. इस्रायल उभारतंय 'लेझर' भिंत! शत्रूच्या रॉकेट, मिसाईल, ड्रोनची होईल राख2. IPL 2022 Player Mega Auction : फ्रेंचायझीसाठी BCCI ची नियमावली3. MBBS च्या 12 विद्यार्थ्यांची राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी4. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा राजकारणातून संन्यास5.  कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये ४३९ दहशतवादी ठार; केंद्राने दिली माहिती6. नागराज मंजुळेचा 'झुंड' सिनेमागृहात;या तारखेला प्रदर्शित7. BCCI विराटला 'गुलाबी गिफ्ट' देण्याच्या तयारीत8. चर्चेतील बातमी -   'मी स्वत: शरण होण्यासाठी जातोय', नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी