Listen

Description

1. NATO देशांवर एक इंचसुद्धा येण्याचा विचारही करु नका; रशियाला अमेरिकेचा इशारा2. आंतरराष्ट्रीय उड्डाण करणाऱ्यांसाठी सरकारच्या नव्या गाईडलाईन्स3. भारत बंद : बँकिंग, ट्रान्सपोर्टसह विविध सेवांना बसणार दोन दिवस फटका!4. शिवमंदिराला पाठवलं समन्स; थेट शिवलिंगानंच कोर्टात लावली हजेरी!5. एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसह सवलतधारकांना स्मार्टकार्ड बंधनकारक; 31 मे शेवटची तारीख6. आता ‘नॉन-टेक्निकल’ विद्यार्थीही होऊ शकतात डेटा सायंटिस्ट!7.  नो बॉलमुळे मिताली ब्रिगेडचं स्वप्न पुन्हा अधुरं8. चर्चेतील बातमी - 'मातोश्री'ला २ कोटी आणि ५० लाखांचं घड्याळ, छाप्यात जाधवांची डायरी सापडली