Listen

Description

Narendra Modi : PM मोदींचा दबदबा कायम; बायडन, सुनकसारख्या नेत्यांना मागं टाकत पुन्हा बनले नंबर 1 नेते2.  Adani Row: सेबीनं ७२ तासांत डिटेल रिपोर्ट जाहीर करावा; अदानींचे माजी वकील हरिश साळवेंची मागणी3. Sahitya Sammelan 2023: मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणावेळी गोंधळ, 'वेगळा विदर्भ'च्या जोरदार घोषणा4. अखिलेश यादवांच्या ताफ्याला भीषण अपघात; सहा वाहनांची समोरासमोर धडक, चार जण गंभीर जखमी5. BBC Documentary Row : सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला नोटीस; बजावले महत्त्वपूर्ण आदेश6. Shrikant Shinde : 'अनाथांचा नाथ एकनाथ'नंतर 'आपला श्रीकांत शिंदे'; 'वर्षा'वर होणार गाण्याचं लाँच7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - Joginder Sharma Retirement : 2007 चा T20 विश्वचषक गाजवणाऱ्या जोगिंदरकडून निवृत्तीची घोषणा8. चर्चेतील बातमी - पण अंतिम निर्णय हा सत्यजीत तांबे यांनीच घ्यायचा आहे - अजित पवार यांचा सल्ला
 
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे