१) राहुल गांधी की नरेंद्र मोदी? देशाचा कौल कोणाला? (ऑडिओ)२) मुंबईत मान्सून कधी येणार?३) रक्त मीच दिलं होतं.. अल्पवयीन मुलाच्या आईची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली ४) मध्यनंतर आता पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक, प्रवाशांचे पुन्हा हाल! ५) पाकव्याप्त काश्मीर ही विदेशी भूमी... पाकिस्तान सरकारने दिली कबुली६) प्रो हॉकी लीगमध्ये भारताचा विश्वविजेत्या जर्मनीवर विजय ७) बिग बॉस ओटीटीमध्ये सलमान खानच्या जागी दिसणार अनिल कपूर
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे