Listen

Description

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
१. Earth Population : कसं होईल जगाचं? फक्त ६ दिवसांत ८०० कोटींच्या पार होईल पृथ्वीची लोकसंख्या२. RBI ने गेल्या 3 वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापली नाही; वाचा काय आहे कारण३.  Sanjay Raut: अखेर शंभर दिवसांनंतर संजय राऊतांना जामीन मंजूर४.  क्रॉसवर्डमध्ये मराठीचा झेंडा५. पहिला डाव भूताचा; सय्यद यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशा नंतर शिवसेनेची प्रतिक्रिया६. 'मी टू'च्या आरोपानंतर नाना पाटेकर यांचे दमदार पदार्पण! येतेय'लाल बत्ती'..७. Babar Azam : 'मी बाबरच्या जागी असतो तर त्याचा कॅमेरा बंद केला असता', वसीम अक्रम संतापला८. चर्चेतील बातमी -  Maharashtra Politics : दीपाली सय्यद CM शिंदेंच्या भेटीला; शिंदे गटातल्या प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार?-स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, नीलम पवार