Listen

Description

1) विवाहित महिलांच्या नावात होणार बदल; राज्य सरकार आणणार नवा जीआर
2) विदर्भ, कोकणात उष्णतेची लाट; अनेक ठिकाणी पारा चाळीशीपार
3) स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवेचा भारतीयांना कसा फायदा होणार? 
4) रशियाविरोधात लढण्यासाठी अमेरिकेकडून युक्रेनला पुन्हा शस्त्रपुरवठा
5) CM एम. के. स्टॅलिन यांनी तामिळनाडूच्या अर्थसंकल्पात बदललं रुपयाचं चिन्ह 
6) भेदभावामुळं माझं करिअर संपलं! पाकिस्तानमधील हिंदू क्रिकेटपटूचा PBCवर आरोप
7) तब्बल 21 वर्षांनी अभिनेते सचिन खेडेकरांचं रंगभूमीवर कमबॅक 

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे