Listen

Description

१ जरांगे आरक्षणाच्या मागणीवर ठाम, सरकारकडून हालचाली सुरू

२ मोदी-जिनपिंग यांची भेट, चीन म्हणते, दोन्ही देश एकत्र येण्याची गरज

३ अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला ५८ दिवसात शिक्षा

४ टिकटॉकवर बंदी, तरी भारतात कंपनीकडून कर्मचारी भरती

५ सोमवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार, १७ जिल्ह्यांना यलो अलर्ट

६ अक्षर पटेलला डबल धक्का, आशिया स्पर्धेत टी२० संघाचं उपकर्णधारपद गिलला

७ प्रिया मराठे यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन

स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव