Listen

Description

१)  Sakal Survey 2024 : विधानसभा निवडणूकीत मतदारांची सर्वाधिक पसंती कोणत्या पक्षाला? (ऑडिओ)२) 25 जून संविधान हत्या दिवस म्हणून साजरा होणार३)  विधानपरिषद निवडणूक निकाल ४)  काळजी घ्या! मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज ५) मुकेश अंबानींकडे ४ हजार ३८१ कोटींची थकबाकी६)  भारत-झिम्बाब्वेमध्ये आज चौथी टी-२० लढत (ऑडिओ) ७)  या दिवशी सुरू होणार 'बिग बॉस मराठी' सीझन ५  
स्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे